रेशीम उद्योगासाठी 3.55 लाखांचे अनुदान; पहा संपूर्ण माहिती Mulberry cultivation
Mulberry cultivation : शेतकऱ्यांसाठी शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग एक चांगला पर्याय ठरत आहे. या उद्योगात विशेषतः तुतीची लागवड अत्यंत महत्त्वाची आहे, कारण रेशीम किड्यांसाठी तुतीचा पाला हे मुख्य अन्न आहे. तुतीची योग्य लागवड आणि व्यवस्थापन केल्यास रेशीम कोषांचे उत्पादन वाढते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते.Mulberry … Read more