आता तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर दरमहा मिळतील 5,000; असा करा अर्ज!MSEB Transformer
MSEB Transformer : महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतात महावितरण कंपनीचे (MSEB) विजेचे खांब, डिस्ट्रिब्यूशन पॉइंट (डीपी) किंवा मोठे ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत. या सुविधांमुळे अनेकदा शेतकऱ्यांना शेती करताना अडचणी येतात आणि त्यांच्या जमिनीचा काही भाग वापरला जातो. मात्र, ही बाब तुम्हाला माहीत आहे का, की या जागेच्या बदल्यात तुम्हाला महावितरणकडून दरमहा मोबदला मिळू शकतो? होय, कायद्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला … Read more