‘माझी लाडकी बहिण’ ई-केवायसी: प्रक्रिया, अडचणी आणि महत्त्वाच्या सूचना. mmlby kyc update
mmlby kyc update महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया २० सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली असून ती पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सर्व लाभार्थी महिलांना २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही … Read more