मिरची ,हळद कांडप मशिनसाठी ₹50,000 अनुदान!असा कर अर्ज ..!mirchi halad kandap machine yojana
mirchi halad kandap machine yojana : महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील (ST) बांधवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ‘मिरची हळद कांडप मशीन योजना 2025’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिरची आणि हळद कांडप मशीन खरेदी करण्यासाठी तब्बल ₹50,000 पर्यंतचे अनुदान दिले जात आहे. या योजनेसाठी अर्ज … Read more