महिलांना उद्योग उभारणीसाठी मिळणार कर्ज mahila samrudhi karj

mahila samrudhi karj

mahila samrudhi karj : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘महिला समृद्धी कर्ज योजना’ सुरू केली आहे. ही योजना विशेषतः बचत गटांमधील महिलांसाठी असून, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश महिलांना स्वतःचे लघु उद्योग सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे.mahila samrudhi … Read more