राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज Maharashtra Rain
Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यापूर्वी तो महाराष्ट्राला जोरदार पावसाने झोडपून काढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १५ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असून, त्याआधी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे.Maharashtra Rain विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस … Read more