नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही? ही आहेत कारणे Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojana : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता ९ सप्टेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या हप्त्याचे वितरण झाले असून, राज्यभरातील सुमारे ९१.६५ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये थेट त्यांच्या खात्यात मिळाले आहेत. या योजनेसाठी १८९२.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर … Read more