एलपीजी सिलिंडर स्वस्त होणार? २२ सप्टेंबरनंतरच्या जीएसटी हटणार? lpg gas price update
lpg gas price update २२ सप्टेंबरनंतर देशभरात वस्तू आणि सेवा कराचे (GST) नवीन दर लागू होणार आहेत. यामुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कोट्यवधी ग्राहकांना दिलासा मिळेल. पण या बदलांचा थेट परिणाम तुमच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीवर होईल का, याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. चला जाणून घेऊया की गॅस सिलिंडर खरंच स्वस्त होणार … Read more