महाराष्ट्रात १८६५ ते २००१ पर्यंतचे जुने जमिनीचे रेकॉर्ड ऑनलाइन उपल land records

land records

land records : महाराष्ट्रातील शेतकरी आणि जमीन मालकांसाठी महसूल विभागाने एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. अनेकदा जमिनीचे जुने वाद, वारसा हक्क किंवा जमिनीची मूळ मालकी तपासण्यासाठी आपल्याला अनेक दशकांपूर्वीच्या कागदपत्रांची गरज लागते. आता १८६५ ते २००१ या कालावधीतील तब्बल १३६ वर्षांचे जुने जमिनीचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे आता ‘मोडी’ … Read more