लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी! बंद झालेले हप्ते पुन्हा सुरु होणार..!Ladki bahinYojana new update
Ladki bahinYojana new update : गेल्या वर्षी शिंदे सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ आतापर्यंत सर्व पात्र महिलांना मिळत आहे, पण आता काही महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. ज्या महिलांचे हप्ते गेल्या दोन-तीन महिन्यांपासून थांबले आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.Ladki … Read more