लाडकी बहीण योजना ;सप्टेंबर महिन्याची यादी जाहीर, ₹ १५०० थेट खात्यात जमा होणार Ladki Bahin September List

Ladki Bahin September List

Ladki Bahin September List : महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेची सप्टेंबर महिन्याची नवीन यादी जाहीर झाली असून, पात्र महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता, त्या आता घरबसल्या … Read more