‘लाडकी बहीण योजना ’ KYC कोणाला करावी लागणार ?Ladki Bahin Kyc

Ladki Bahin Kyc

Ladki Bahin Kyc: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ योग्य आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता एक महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. यापुढे ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin) सारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची पात्रता तपासणी करण्याची जबाबदारी थेट अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात येणार आहे. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी, योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी … Read more