‘लाडकी बहीण योजने’मध्ये मोठा बदल; 1500 ₹ ऐवजी फक्त 500 ₹ मिळणार Ladki Bahin Installment List
Ladki Bahin Installment List: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ने महिलांना आर्थिक सहाय्य देऊन मोठा दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 दिले जातात. मात्र, नुकत्याच झालेल्या पडताळणीनंतर असे दिसून आले आहे की, सुमारे 14 लाख महिलांच्या बँक खात्यात फक्त ₹500 जमा होत आहेत. यामागे एक विशिष्ट सरकारी नियम कारणीभूत आहे, ज्यामुळे … Read more