जास्त पावसामुळे कापूस पिक सुकतंय; शेतकरी बांधवांनो हे उपाय करा!Kpaus Mar Rog 

Kpaus Mar Rog 

Kpaus Mar Rog  : गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीत पाणी साचले आहे. याचा मोठा फटका कापूस पिकाला बसला असून, शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचून कापसाच्या झाडांवर ‘आकस्मिक मर’ किंवा ‘बुरशीजन्य मर’ या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे कापसाची झाडे कोमेजून वाळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे … Read more