Ativrushti Nuksan 2025 :शेतकऱ्यांसाठी दिलासा; अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या या 29 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळणार

Ativrushti Nuksan 2025

Ativrushti Nuksan 2025 : राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक असलेले पंचनामे आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव … Read more