शेतकरी कर्जमाफी; जिल्हा बँकेच्या 2 लाख 66 हजार कर्जदार खातेदारांची माहिती अपलोड Karjmafi Update 2026

Karjmafi Update 2026

Karjmafi Update 2026 : राज्यातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची प्रतीक्षा करत आहेत, तो क्षण आता जवळ आल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने आगामी कर्जमाफी योजनेसाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली असून, सहकार विभागाने बँकांकडून थकबाकीदार शेतकर्‍यांची माहिती मागवली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेने आपल्या २ लाख ६६ हजार कर्जदारांची माहिती … Read more