३० सप्टेंबरपूर्वी करा हे काम, अन्यथा सरकारी योजनांचे पैसे होणार बंद !jan dhan account KYC
jan dhan account KYC : केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना, जसे की ‘लाडकी बहीण’, गॅस सबसिडी आणि पीएम किसान सन्मान निधी, यांचे पैसे थेट प्रधानमंत्री जन धन बँक खात्यात जमा होतात. जर तुमचे खाते याच योजनेंतर्गत उघडले असेल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या ३० सप्टेंबरपूर्वी तुम्हाला तुमच्या खात्याचे री-केवायसी (Re-KYC) करणे बंधनकारक … Read more