Vegetable Price Hike: पितृपंधरवड्यात भाज्यांचे भाव वाढले; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका
Vegetable Price Hike : श्रावण आणि गणेशोत्सवामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारी भाजीपाल्याची स्वस्ताई आता संपुष्टात आली आहे. पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढल्याने बाजारातील दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ बाजारात अनेक भाज्यांचे भाव १०० रुपयांच्या पुढे गेले असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर होत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन आठवडे हे भाव असेच चढे राहण्याची … Read more