सर्वसामान्य नागरिकांना सरकार देणार 3 लाख रुपयांचे कर्ज! येथे करा अर्ज Government Scheme
Government Scheme : केंद्र सरकारने समाजातील पारंपारिक कारागीर आणि कलाकारांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ती म्हणजे ‘पीएम विश्वकर्मा योजना’. या योजनेमुळे कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना फक्त ५ टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.Government Scheme योजनेचा उद्देश काय आहे? समाजाच्या विकासात मोलाची भूमिका … Read more