गॅस सिलिंडर सबसिडी खात्यावर जमा, घरबसल्या लगेच तपासा!Gas Cylinder Subsidy

Gas Cylinder Subsidy

Gas Cylinder Subsidy : महागाईच्या काळात सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी देत आहे. ही सबसिडीची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण, अनेक ग्राहकांना अचानक सबसिडी मिळणे बंद झाल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड गॅस कनेक्शनसोबत लिंक … Read more