Free silai Machine: ‘या’ महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; असा करा अर्ज!
Free silai Machine : देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ती म्हणजे ‘प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना’. या योजनेमुळे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी मिळणार आहे. यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतील.Free silai Machine योजनेची प्रमुख माहिती या … Read more