Fisheries Plan Subsidy :आता मत्स्यपालन व्यवसायासाठी ७५% ते ८५% अनुदान, अर्ज कसा करायचा पहा सविस्तर
Fisheries Plan Subsidy : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीला पूरक असा एक नवीन व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. “नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा” अंतर्गत, शेततळे असलेल्या शेतकऱ्यांना मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी ७५% ते ८५% पर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि ग्रामीण भागांत रोजगार निर्मिती … Read more