खाद्यतेलाच्या किमती उतरल्या! आजपासून नवे दर लागू! edible oil Rates 

edible oil Rates 

edible oil Rates : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या खाद्यतेलाच्या दरांना आता ब्रेक लागला असून, आजपासून नवे दर लागू झाले आहेत. यामुळे प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे 15 लिटरचा डबा घेण्यासाठी आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.edible oil … Read more