खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण..!नवीन दर पहा Edible Oil Price
Edible Oil Price :महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत खाद्यतेलावरील १२% जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता स्वयंपाकघरातील एक अत्यंत आवश्यक वस्तू स्वस्त होणार असून, याचा थेट परिणाम तुमच्या मासिक बजेटवर होणार आहे.Edible Oil Price खाद्यतेल स्वस्त का होणार? आतापर्यंत सर्व प्रमुख ब्रँडच्या … Read more