आता मिळणार WhatsApp वरच सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : राज्यातील नागरिकांना सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने मिळावा यासाठी, महाराष्ट्र सरकार एक मोठा बदल करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आपले सरकार’ या सरकारी पोर्टलचे दुसरे व्हर्जन लवकरच सुरू होणार आहे. या नव्या व्हर्जनमध्ये, सुमारे २०० हून अधिक सेवा आणि योजना थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून … Read more