मुख्यमंत्री फडणवीस अतिवृष्टीच्या मदतीसाठी दिल्लीत; मोदींकडे केली मागणी Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गंभीर पूरस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली आणि राज्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (NDRF) भरीव मदतीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने नुकसानीचा तपशील देणारे एक निवेदनही … Read more