दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात मोठी वाढ!DA Hike

DA Hike

DA Hike : केंद्र सरकार लवकरच सरकारी नोकरदार आणि निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वीच महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) वाढ होण्याची शक्यता असून, यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे.DA Hike महागाई भत्त्यात ३% वाढ अपेक्षित महागाई भत्ता (DA) हा दरवर्षी दोनदा वाढवला जातो. सध्या सरकारी … Read more