आज मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीची भरपाई आणि आरक्षया वर महत्त्वाचे निर्णय!Crop Loss Compensation

Crop Loss Compensation

Crop Loss Compensation : राज्यातील शेतकरी आणि इतर सामाजिक घटकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत सरकार काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.Crop Loss Compensation अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘ओला दुष्काळ’ जाहीर होणार? … Read more