कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा: हमीभावाने कापूस खरेदी १५ ऑक्टोबरपासून.CCI Cotton Procurement

CCI Cotton Procurement

CCI Cotton Procurement : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. भारतीय कापूस महामंडळाकडून (CCI) यावर्षीच्या कापूस खरेदी हंगामाची सुरुवात १५ ऑक्टोबर २०२५ पासून होणार आहे. यावर्षीच्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, कापसाला प्रति क्विंटल ८,११० रुपये इतका हमीभाव (MSP) मिळणार आहे.CCI Cotton Procurement हमीभावात ५९१ रुपयांची वाढ केंद्र सरकारने यावर्षी … Read more