लाडक्या बहिणींना दिवाळी पूर्वी मोठे गिफ्ट! Bima Sakhi Yojana 2025

Bima Sakhi Yojana 2025

Bima Sakhi Yojana 2025: देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘बीमा सखी योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ७,००० रुपये मानधन आणि उत्तम कामगिरी केल्यास अतिरिक्त बोनस मिळवण्याची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढेल आणि त्या स्वतःच्या कमाईवर कुटुंब सांभाळू शकतील.Bima Sakhi … Read more