Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता 1500 रुपये कधी मिळणार? अदिती तटकरे मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी लवकरच ऑगस्टचा हप्ता वितरित केला जाईल असे जाहीर केले आहे.Ladki Bahin Yojana ऑगस्टच्या हप्त्याला विलंब का? ऑगस्ट … Read more