ATM Rules: आता पैसे काढण्यासाठी ATM कार्ड ची गरज नाही!
ATM Rules : आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुमच्याजवळ एटीएम कार्ड असण्याची गरज नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे आता तुम्ही युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून रोख रक्कम काढू शकता. ही सुविधा एटीएम कार्ड घरी विसरलेल्यांसाठी किंवा ज्यांच्याकडे एटीएम कार्ड नाही अशांसाठी खूप … Read more