शेतकऱ्यांना मिळणार दिवाळी पूर्वी नुकसान भरपाई! anudan watap

anudan watap

anudan watap राज्याच्या अनेक भागांत झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. नद्यांना आलेल्या पुराने पिकांचे मोठे नुकसान केले आहे, तर अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा आणि निलंगा तालुक्यातील उजनी आणि … Read more