शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: ‘पीएम किसान मानधन’ योजनेअंतर्गत दरमहा 3,000 रुपये पेन्शन PM Kisan Maan Dhan Yojana
PM Kisan Maan Dhan Yojana :केंद्र सरकारने देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ‘पीएम किसान मानधन’ (PM-KMY) योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे, वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची निश्चित पेन्शन दिली जाईल, ज्यामुळे त्यांना वृद्धापकाळात आर्थिक स्वावलंबन मिळेल. ही पेन्शन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना दरमहा फक्त 55 ते 200 रुपयांचे नाममात्र योगदान … Read more