आज मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांना दिलासा देणारे मोठे 4 निर्णय Government Decision

Government Decision

Government Decision :आज, ९ सप्टेंबर २०२५ रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दरात सवलत देण्याला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, शहरी पायाभूत सुविधांसाठी कर्ज उभारणीला आणि जलसंधारण प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यालाही मंजुरी मिळाली … Read more