ज्या नागरिकांना एक मुलगी आहे त्यांना मिळणार आता 1 लाख रुपये ; सरकारची मोठी घोषणा!Kanya Bhagyashree Yojana

Kanya Bhagyashree Yojana

Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासनाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ या नावाने सुरू झालेल्या या योजनेमुळे राज्यातील ज्या कुटुंबांना एक किंवा दोन मुली आहेत, त्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल माहिती देत, राज्यातील अनेक कुटुंबांना यातून … Read more