शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पाईपलाईन अनुदान योजना

पाईपलाईन अनुदान योजना

पाईपलाईन अनुदान योजना : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू आहे, ती म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पाईपलाईनसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. विशेष बाब म्हणजे पीव्हीसी (PVC) आणि एचडीपीई (HDPE) या दोन्ही प्रकारच्या पाईपसाठी हे अनुदान उपलब्ध आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पाईप निवडण्याची संधी मिळते. या … Read more