वंशावळ म्हणजे काय? ती कशी तयार करतात?पहा सविस्तर माहिती Family History
Family History : आपल्या कुटुंबाच्या इतिहासाची आणि आपल्या पूर्वजांची माहिती मिळवण्यासाठी वंशावळ (Family Tree) तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वंशावळ म्हणजे एखाद्या कुटुंबातील व्यक्तींचा पिढ्यानपिढ्या क्रमवार लावलेला आराखडा. यात पूर्वजांची नावे, त्यांचे नातेसंबंध, जन्म-मृत्यूच्या तारखा आणि इतर संबंधित माहितीची नोंद असते. आजकाल अनेकजण आपले मूळ आणि कौटुंबिक इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत, आणि यासाठी वंशावळ … Read more