लाडकी बहीण योजना 2100 रुपये; लाभार्थी यादी जाहीर यादिवशी होणार जमा ladki bahin yojana

ladki bahin yojana: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. जून २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेचे जुलै २०२५ पर्यंतचे सर्व हप्ते वेळेवर जमा झाले आहेत. मात्र, सप्टेंबर महिना सुरू होऊनही महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने काही महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.ladki bahin yojana

हे पण वाचा:
gas cylender gst 22 सप्टेंबरनंतर LPG सिलेंडर स्वस्त होणार का? जाणून घ्या नवीन GST दर. gas cylender gst

भविष्यात २,१०० रुपये मिळणार?ladki bahin yojana

या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम भविष्यात २,१०० रुपये केली जाईल का, या प्रश्नावर आदिती तटकरे म्हणाल्या की, महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात २,१०० रुपयांचे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन निश्चितपणे पूर्ण केले जाईल. सध्या सरकारचे प्राधान्य आहे की, योजनेचा लाभ लाभार्थ्यांना नियमितपणे मिळावा. योग्य वेळी २,१०० रुपयांचा लाभही ‘लाडक्या बहिणींना’ मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळून ३,००० रुपये जमा होतील का, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारण्यास मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.ladki bahin yojana

हे पण वाचा:
rain update मान्सूनचा परतीचा प्रवास या जिल्ह्यांना अलर्ट rain update

Leave a Comment