pocra subsidy list पोकरा योजनेत वैयक्तिक लाभार्थींना किती अनुदान मिळते? लाभनिहाय संपूर्ण यादी आणि माहिती 2026
नमस्कार शेतकरी बंधूंनो! महाराष्ट्रातील हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा योजना) ही एक वरदान ठरली आहे. या योजनेतून जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, सेंद्रिय शेती, पशुपालन, फळबाग लागवड आणि शेततळी यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर शेतकऱ्यांना ५०% ते १००% पर्यंत अनुदान थेट बँक खात्यात (DBT) मिळते. पोकरा योजनेत वैयक्तिक आणि सामूहिक असे दोन्ही … Read more