पीक विमा’ बँक खात्यावर जमा; तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही, लगेच तपासा!Crop Insurance
Crop Insurance : खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नसल्याने किंवा अर्ज मंजूर झाला की नाही, हे कसे तपासावे हे माहीत नसल्याने ते चिंतेत असतात. आता शेतकऱ्यांना आपला पीक … Read more