लाडकी बहीण योजना 2100 रुपये; लाभार्थी यादी जाहीर यादिवशी होणार जमा ladki bahin yojana
ladki bahin yojana: महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. जून २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेचे जुलै २०२५ पर्यंतचे सर्व … Read more